स्वराज्य टाइम्स

लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) यांनी तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख  रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा…

Read More
स्वराज्य टाईम्स

State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्काराने सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर सन्मानित

State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय पुरस्काराने सणसवाडीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा https://swarajyatimesnews.com/राज्यस्तरीय-नालंदा-गौरव/225/ सणसवाडी (ता.शिरूर) येथील माजी सरपंच व पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा सुनंदा नवनाथ दरेकर यांना राजकीय व कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेत  राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२४ यांच्या वतीने आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले. State Level Nalanda Pride…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील शाळा भरली पावसाच्या पाण्यात, ग्रामस्थांचा तातडीने मदतीचा हात 

सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच धर्मराज वाजे माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शाळेच्या मैदानावर पावसाचे पाणी साठल्याने  विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पाण्यातून जावे लागत असून शाळेचे टॉयलेट जाम झाल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असुन  प्रभारी मुख्याध्यापक वर्षा काळभोर (वाजे) मॅडम यांनी तातडीने यावर…

Read More
error: Content is protected !!