Swarjyatimesnews

महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर राठोड; सरचिटणीसपदी राजेंद्र सात्रस बिनविरोध निवड

जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध निवड संपादक उदयकांत ब्राम्हणे महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी (पंचायत) संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यामध्ये शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी, तर हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र सात्रस यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्रापूर येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीतील…

Read More
Swarajyatimesnews

लोकसेवेचा ध्यास, विकासाची दूरदृष्टी; कोरेगाव भिमाच्या सर्वांगीण प्रगतीचे कृतिशील सक्षम युवा नेतृत्व – कोमल नितीन गव्हाणे

लोकविश्वास हीच खरी ताकद, समाजसेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय; शिक्षण, संस्कार, संवेदनशीलता व दूरदृष्टीच्या बळावर कोरेगाव भीमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सक्षम नेतृत्व. कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे आहे. या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत…

Read More
Swarajyatimesnews

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे  महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

Read More
error: Content is protected !!