Swarajyatinesnews

पुण्यात पुन्हा एका ‘वैष्णवी’चा हुंड्यासाठी बळी; लोणीकंदमध्ये विवाहितेची आत्महत्या

पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली)  पुण्यातील लोणीकंद परिसरात हुंडाबळीची एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणारा सततचा शारीरिक-मानसिक छळ आणि पैशांच्या हव्यासापोटी एका २२ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. वैष्णवी यशवंत लाटे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीतील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेचे पेपर रात्री लिहिण्यास देणाऱ्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक

दोन लाख रुपयांसह महत्त्वाचा मुद्देमाल जप्त; ८ विद्यार्थ्यांचीही ओळख पटली पुण्यातील वाघोली येथे असलेल्या पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परिक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजमध्ये दिवसा झालेला परिक्षेचा पेपर रात्री उशिरा पुन्हा लिहून घेतला जात होता. पुणे गुन्हे शाखेने छापा टाकून कॉलेजच्या एका प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये…

Read More
error: Content is protected !!