Swarajyatimesnews

पाबळमध्ये ‘अजित दादांच्या’ स्मृतींनी पानावलेल्या डोळ्यांनी गहिवरलेल्या हृदयाने ग्रामस्थ भावनिक

प्रफुल्ल शिवले व वंदना पवारांच्या विजयासाठी भावनिक साद! पाबळ (ता. शिरूर) पाबळच्या मातीत आज राजकारण विरघळले आणि उरली ती फक्त आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली ‘कृतज्ञता’. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे पाबळ येथे आगमन झाले असता, हजारो ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी निर्माण झालेल्या भावूक वातावरणामुळे आगामी निवडणुकीचे पूर्ण चित्रच बदलले…

Read More
Swarajyatimesnews

दुष्काळात सर्वांना मदतीचा ज्यांनी दिला मदतीचा हात त्या पवार कुटुंबियांना पाबळ गणाची खंबीर साथ

 वंदना प्रकाश पवार यांना पाबळ गणातून उत्स्फूर्त पाठिंबा; दुष्काळातील माणुसकीची निवडणुकीत ‘जाणीव’ पाबळ (ता. शिरूर)  राजकारणात सत्ता येते आणि जाते, पण समाजकारणात जो जनसेवेचा वसा जपत माणुसकीचे नाती जपतो, त्यालाच जनता डोक्यावर घेते, याचा प्रत्यय सध्या पाबळ गणात येत आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा भीषण दुष्काळ, पदरचे पैसे खर्च करून टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या पवार कुटुंबाच्या…

Read More
Swarajyatimesnews

पेरणे-लोणीकंदात भाजपचा ‘हायव्होल्टेज’ प्रचार,विकासाच्या मुद्द्यावर किरण साकोरेंची प्रचारात आघाडी !

सक्षम उमेदवारांच्या फळीमुळे पेरणे-लोणीकंद गटात कमळ बहरणार; कार्यकर्त्यांच्या उत्साहाने प्रचारात ‘गती’ लोणीकंद (ता. हवेली): पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावत मोठी आघाडी घेतली आहे. उच्चशिक्षित उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे यांमुळे भाजपचे पारडे जड दिसत असून, “गावचा विकास आणि तरुणांचा विश्वास” हाच मुख्य अजेंडा घेऊन उमेदवार मतदारांच्या…

Read More
Swarajyatimesnews

अजित दादांच्या निधनानंतर निवडणुकीत सहानुभूतीची लाट, शांततेत प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद

लोणीकंद (ता. हवेली) पुणे-नगर महामार्गालगतचा आणि भीमा नदीच्या तीरावरील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. “मतदारांनी साथ दिल्यास या गटाचा चेहरामोहरा बदलून विकासाचे एक ‘स्मार्ट’ मॉडेल उभे करू,” असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदीपभाऊ वसंतराव कंद यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री…

Read More
Swarajyatimesnews

लोणीकंद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

पोलीस दलावर शोककळा, ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराचे मानकरी; शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाला हृदयविकाराचा काळा घाला दिनांक १ फेब्रुवारी  लोणीकंद (ता.हवेली) कर्तव्यदक्षता आणि संयमी स्वभावाचा आदर्श असलेले लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत निष्ठेने ड्युटी बजावून घरी परतलेल्या या हसतमुख…

Read More
Swarajyatimesnews

अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!

शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८  मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी…

Read More
Swarajyatimesnews

बकोरी परिसरात भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार व संवादास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बकोरी (ता. हवेली) : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लोणीकंद–बकोरी परिसरात भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार पै. किरण संपतराव साकोरे, लोणीकंद पंचायत समिती गण क्रमांक ७३ मधील उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समिती गण क्रमांक ७४ मधील उमेदवार राणी दत्तात्रय वाळके यांनी…

Read More
Swarajyatimesnews

जनतेचा विश्वास हीच माझी आशीर्वाद रुपी खरी ताकद -पै.किरण साकोरे

भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी पै. किरण साकोरे मैदानात; पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात विकासाचे रणशिंग फुंकले! लोणीकंद (हवेली): पुणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ ठरणाऱ्या हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट क्रमांक ३७ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून पै. किरण संपत साकोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. केवळ उमेदवारी अर्ज नव्हे, तर हा…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लोणी काळभोर येथे कार अंगावरून गेल्याने पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू

चिमुरड्याच्या रक्ताळलेल्या देहाला कवेत घेताना चालकाचेही हात थरथरले ! लोणी काळभोर (ता.हवेली) आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ज्या अंगणात तो हसला, बागडला आणि ज्या मातीत त्याने स्वप्नांचे किल्ले रचले, त्याच मातीत नियतीने त्याच्या आयुष्याचा खेळ मांडला. लोणी काळभोर येथील एका सोसायटीच्या आवारात खेळताना पाच वर्षांच्या निष्कर्ष रेड्डी या चिमुरड्याचा गाडीखाली चिरडून अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने केवळ…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे

कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…

Read More
error: Content is protected !!