Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) तरुणीची  अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी  शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील ३ मुलांचे अपहरण करून ७ वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद  दिनांक ११ मार्च , कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका ७ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय ३४, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी…

Read More
Swarajyatimesnews

शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! सणसवाडीत महिलेवर बलात्कार

दिनांक ५ मार्च  – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शिरूर तालुक्यात कारेगाव येथे १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार 

मामेभावासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पडले भाग, त्याचा व्हिडिओ बनवत केला आळीपाळीने अत्याचार, युवतीचे सोन्याचे दागिने घेतले काढून शिरूर  : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरण ताजे असताना  शिरूर तालुक्यात दरोड्यासह सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सामूहिक बलात्काराची घटना…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर  बलात्कार

दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने…

Read More
Swarajyatimesnews

रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून

 हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरुर प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकूनाला लाच स्वीकारताना अटक

धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून एक लाख साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर -शिरुर प्रांत कार्यालयातील लाचखोर महिला अव्वल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.सुजाता मनोहर बडदे असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अव्वल कारकूनाचे नाव आहे. त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तानाजी श्रीपती मारणे यांनी लाच स्विकारली होती. त्यामुळे खाजगी इसम मारणे व अव्वल कारकून सुजाता बडदे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! पुण्यात जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा गळा दाबून खून तर नवऱ्यावर केले कायत्याने वार…

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली, तर पतीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.(A heartbreaking incident has taken place in Daund taluka of Pune district. A woman strangled her two young children to death over a domestic dispute…

Read More
Swarqjyatimesnews

सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द

पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू….

Read More
error: Content is protected !!