Swarajyatimesnews

मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारा अवलिया म्हणजे भगवान कोपरकर – व्यवस्थापक सुरेश साळुंखे

दिनांक २५ जानेवारीसमाजसेवक शांतीलाल मुथा व भारतीय जैन संघटनेचे सामाजिक कार्य समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी व्यापक व सर्वसमावेशक समाजसेवेचे काम करत असते असाच एक प्रकल्प भूकंप ग्रस्त मुलांच्या व मेळघाटातील कुपोषित, दुर्लक्षित मुलांच्यासाठी राबवण्यात आला होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी भगवान कोपरकर यांनी मेळघाटात अत्यंत दुर्गम आदिवासी पाड्यांवर जात येथील मुलांना शिक्षणासाठी बी जे एस…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान

शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले.   दिनांक २३…

Read More
Swarajyatimesnews

तू लक्ष्मी होती..मला तिला मारायचं नव्हत..पण माझ्यापुढे दुसरा पर्याय  नव्हता.. 

नवऱ्याने कात्रीने बायकोचा गळा चिराल्यावर बनवला व्हिडिओ पुणे – पुण्यातील एक धक्कादायक घटना घडली असून मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गिते हिच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने  गळा चिरला. आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं.यानंतर पतीने व्हिडिओ बनवत आपण पत्नीची हत्या का केली याबाबत माहिती दिली.  खोलीभर रक्ताचा रक्तच रक्त…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे वादातून रिक्षा चालकाचा खून केलेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईत रात्रीची वेळ , शिरूर तालुक्यातील मुलींच्या समोर मोठ्या अडचणी… आणि भावासारखे मदतीसाठी रात्री धावले प्रदीप कंद 

पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील  सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२  मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी…

Read More
Searajyatimesnews

पुण्यातील मंचर येथे डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ…

Read More
Swarajyatimesnews

पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी, पुढच्या महिन्यात होती निवृत्ती

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य असल्यामुळे आणि लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यास टाळाटाळ केल्याने सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.   दांगट यांनी महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. शासनाच्या १ जुलै २००५ च्या लहान कुटुंब नियमांनुसार, महापालिकेच्या पदांवर नियुक्तीसाठी दोन अपत्यांपर्यंतची अट आहे….

Read More
Searajyatimesnews

पिंपळे जगतापमध्ये हृदय पिळवटणारी घटना: मद्यधुंद ट्रक चालकाने बापासह दोन चिमुकल्यांना चिरडले

शिक्रापूर येथे धक्कादायक व दुःखद तसेच हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली असून या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला मद्यधुंद ट्रक चालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.(A shocking, sad and heartbreaking incident has taken place in Shikrapur, which has…

Read More
Swarajyatimesnews

गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना…

Read More
error: Content is protected !!