Swarajyatimesnews

शिक्रापूर पोलिसांना महिला पोलीस पाटलांनी बांधली राखी

शिक्रापूर (ता. शिरूर) सामाजिक बांधिलकी आणि रक्षणाचे वचन जपत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या कार्यक्रमास पिंपळे जगताप येथील महिला पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे आणि बुरुंजवाडी येथील महिला पोलीस पाटील…

Read More
Swarajyatimesnews

हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा…

Read More
error: Content is protected !!