Swarajyatimesnews

पित्याची काळजी, पोलिसांची माणुसकी! तेलंगणात शोधल्या मायलेकी; संसाराचा धागा जोडला!

पत्नीचा मोजक्या शब्दांत संवाद अन् अचानक संपर्क बंद; अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या काळजीने व्याकूळ झालेल्या पित्याला पोलिसांचा मायेचा आधार; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली अजित इंगवले, ललित चक्रनारायण यांची तेलंगणात धडाकेबाज शोधमोहीम! उदयकांत ब्राम्हणे  कोरेगाव भिमा (ता. शिरूर)काही क्षणांची शांतताही कधी कधी आयुष्यभराची अस्वस्थता देऊन जाते… एका बाजूला पत्नी कुठे असेल, ती सुरक्षित असेल ना?…

Read More
error: Content is protected !!