Swarajyatimesnews

हे बाळ जगलं पाहिजे… जन्मदात्यांनी टाकलेल्या बेवारस चिमुकल्यासाठी शिक्रापूर पोलीस ठरले देवदूत

कर्तव्य आणि माणुसकीचा वेळ नदीकाठी सुरेख संगम; शिक्रापूर पोलिसांच्या संवेदनशीलतेने जिंकली मने स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  जन्म देणाऱ्यांनीच निर्दयीपणे वेळ नदीकाठी बेवारस अवस्थेत टाकून दिलेल्या एका नवजात अर्भकाला शिक्रापूर पोलिसांनी, सजग नागरिकांनी आणि डॉक्टरांनी अक्षरशः नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. कर्तव्य, संवेदनशीलता आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम अनुभवायला लावणाऱ्या या घटनेमुळे खाकीतील मायेचा चेहरा…

Read More
swarajyatimesnews.com

तळेगाव ढमढेरे येथील गणेश नरके यांचा गायकवाड परिवाराच्या वतीने सत्कार

शिक्रापूर प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी श्री. गणेश नरके यांची पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी निवड झाल्याबद्दल शिक्रापूर येथे गायकवाड परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत आणि अथक परिश्रम घेत नरके यांनी हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. शिक्रापूरचे तंटामुक्त समितीचे…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी प्रमोद क्षीरसागर

प्रशासकीय अनुभव आणि गुन्हे तपासातील नैपुण्यामुळे सोपवली जबाबदारी; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश ​पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले. क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकास अटक

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimesnews

अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांची धडक कारवाई

शिरूर (पुणे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीचा व्यवसाय तेजीत असताना, शिरूर पोलिसांनी २४ जून २०२५ रोजी एका मोठ्या कारवाईत तब्बल १.२३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत या व्यवसायाला चांगलाच हादरा दिला आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कण्हेरे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या या गावठी हातभट्टीवर…

Read More
Swarajyatimesnews

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन 

शिरूर पोलिसांचे नागरिकांतून  कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

Read More
Searajyatimesnews

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

पुणे – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून, संदीपसिंग गिल यांनी नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, गिल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजीच निश्चित झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात…

Read More
Swarajyatimesnews

चाकणला नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडले; वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू

चाकण (ता. खेड) मुंबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्याजवळ मंगळवारी रात्री नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मिथून धेंडे (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना चिरडले. गाडी बंद केल्यानंतर ट्रक चालकाने गाडी पुन्हा सुरु करून ट्रक पळवत धेंडे यांच्यावर चढवला.त्यात…

Read More
error: Content is protected !!