Swarajyatimesnews

शिरूर बाजार समिती निवडणुकीला उच्च न्यायालयाचा ब्रेक; मतदानाच्या दोन दिवस आधी प्रक्रिया रद्द, नव्याने निवडणूक होणार

 अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा ब्रेक लावत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली. अपूर्ण मतदार यादीच्या आधारे होणारी निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष आणि कायदेशीर ठरू शकत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने नव्याने मतदार यादी तयार करून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात मोठी…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमधील दिव्यांग व्यक्तीला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, घरावरील पाडकाम कारवाईला स्थगिती

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा   शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शंभर टक्के दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सरकारी जमिनीवर घर बांधल्याच्या कारणावरून प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला न्यायालयाने नुकतीच अंतरिम स्थगिती दिली. या निर्णयामुळे पिंपरखेडमधील तुकाराम दशरथ पवार यांच्या गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, प्रशासनाच्या कारवाईला तूर्तास ब्रेक लागला आहे. तुकाराम…

Read More
Swarajyatimesnews

लोणीकंद पोलिस चौकीच्या हद्दीत बालकाश्रमातील शिपायाचा 10 व 11 वर्षाच्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

लोणीकंद (ता.हवेली) पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील एका बालकाश्रमात एक संतापजनक  घटना घडली असून दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बालकाश्रमात शिपाई म्हणून काम करणाऱ्या रमेश दगडू साठे (वय 55, राहणार दत्तवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश साठे…

Read More
error: Content is protected !!