Swarajyqtimesnews

कोरेगाव भिमा येथे कीयोन कंपनीत शिरला बिबट्या.. 

नागरिकांनी काळजी घ्यावी, वनविभाग कर्मचारी कियोन कंपनीत दाखल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू – सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस  कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे सकाळी एक दीड दोन वर्षांचा बिबट्या गव्हाणे वस्ती जवळ असलेल्या कियोन कंपनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून  वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळणारा प्राणी सिंह नव्हे तर  बिबट्याच – स्मिता राजहंस

कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वन विभागाने मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे…

Read More
error: Content is protected !!