दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तुले जप्त!
128.3 ग्रॅम मेफेड्रोन, तीन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे जप्त; एमडी विक्री व पुरवठा साखळीतील सात आरोपींना अटक, 23.27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत उदयकांत ब्राम्हणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची विक्री आणि अवैध शस्त्रांच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणी-कंद पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या विक्री व पुरवठा साखळीचा पर्दाफाश करत सात…
