Swarajyatimesnews

वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन

एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले

औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…

Read More
Searajyatimesnews

पुण्यातील मंचर येथे डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ…

Read More
Swarajyatimesnewd

भाचीने पळून जावून केले लग्न, बदनामीच्या भीतीने मामला आला राग, मामाने लग्नाच्या जेवणात मिसळले विष..

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील…

Read More
Swarajyatimesnews

नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पतीने घेतला गळफास,पत्नी व प्रियकर अटकेत

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे ३० वर्षीय रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड याने २८ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपासात पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.   रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये पत्नी ताराबाई हिचे रवी गांगड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा…

Read More
Swarajyatimesnews

DYSP पोलिस अधिकाऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य

बेंगलोर – मधुगिरी येथे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्याकडे एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी  रामचंद्रप्पा महिलेला  केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

शिक्षक दांपत्याने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन, वर्षभरापूर्वी झाल होत लग्न

पुणे – कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित चिराग चंद्रशेखर शेळके( वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी (वय 24) या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (ता. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! लोणी कारभोळ येथे लघुशंका करताना हटकल्याच्या वादातून घरावर दगडफेक व गोळीबार, महिलेचा मृत्यू

पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …

Read More
error: Content is protected !!