Swarajyatimesnews

प्रशासनात ‘शिवशाही’चा वारसा; सामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोणीकंद येथे ‘समाधान शिबिरा’चे दिमाखदार उद्घाटन; मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन खंबीर पावले उचलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीचा प्रकाश पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

Read More
error: Content is protected !!