Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा आठवडा बाजारात शिक्रापूर पोलिसांकडून दोन सराईत चोरटे रंगेहात जेरबंद

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी रंगेहात पकडत त्यांचा डाव उधळून लावला आहे. बाजार परिसरात सुरू असलेल्या पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More
Swarajyatimesnews

गोळीबार एक कंगोरे अनेक! ठेका घुंगराचा, आवाज गोळीबाराचा; भाऊ आमदार मांडेकरांचा अन् बदनाम केला भाऊ आमदार माऊली कटकेंचा

आमदार माऊली कटके यांच्यासह भाऊ अनंता कटके यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल  पुणे, २५ जुलै २०२५: दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या…

Read More
error: Content is protected !!