Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे वादातून रिक्षा चालकाचा खून केलेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय…

Read More
Swarajyatimesnews

कंत्राटी लीपिकाची कमाल ! पगार १३ हजार, क्रीडा विभागाचे २१ कोटी हाडपत गर्ल फ्रेंड ला कोट्यावधीचा फ्लॅट दिला भेट…

कंत्राटी लीपिकाने अवघा १३ हजार रुपये पगार असताना क्रीडा विभागाचे २१ कोटी हडपले असून त्यासाठी त्याने बनावट ई मेल आय डी, बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करत शासनाची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल असून पदवीपर्यंत शिकलेला हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास)ने अवघ्या ११ महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही…

Read More
Swarajaytimesnews

पुण्यात नवऱ्याने हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला लाटण्याने बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव

पत्नीने घेतला करंगळीचा चावा, लाटण्याने मारहाण, मिक्सरचे भांड्यानेही मारहाण करत नखाने ओरबाडले  पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.यामुळे भयभीत झालेल्या…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! १९ वर्षीय तरुणाची निघून हत्या.. कोयत्याच्या वर्मी घावाने कवटी फुटली, डाव्या हाताचे मनगट तुटले

अंबप (ता. हातकणंगले)येथील  पाण्याच्या टाकीसमोर सायंकाळी सातच्या सुमारास  पूर्ववैमनस्यातून तीन तरुणांनी यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप, ता. हातकणंगले) याच्यावर धारदार कोयत्याने आठ सपासप वार केले यामध्ये डोक्यात आठ वर्मी घाव घातल्याने त्याची कवटी फुटली तसेच डाव्या हाताचे मनगट तुटले यामध्ये  त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.( In front of the water tank…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण

महिला सफाई कर्मचाऱ्याने गावच्या सरपंचाला चपलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलिसांनी सरपंचाच्या तक्रारीवरून महिला सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी विभागाने महिलेला निलंबित केलं आहे. सफाई कर्मचारी शीला देवी हिनेही सरपंच रवी प्रताप सिंह यांच्याविरुद्ध पोलीस…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; सरणाच्या लाकडावरून फुटली खुनाला वाचा 

गावात कोणाचा मृत्यूच झाला नाही, पण स्मशान भूमीत कुणाचे प्रेत जाळले यावरून संशय..काही अंतरावर रक्ताचे डाग… तावशी (ता.इंदापूर) येथील स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी लाकूड व हाडाच्या राखेवरून लावून खून करणाऱ्या दोघांना अटक केले.चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे खुनाचा तपास लावल्याने ग्रामस्थांना पोलिसांचे कौतुक केले. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०), विशाल सदाशिव खिलारे (वय…

Read More
error: Content is protected !!