प्रशासनात ‘शिवशाही’चा वारसा; सामान्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
लोणीकंद येथे ‘समाधान शिबिरा’चे दिमाखदार उद्घाटन; मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन खंबीर पावले उचलत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगतीचा प्रकाश पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
