Swarajyatimesnews

खाकी वर्दीमागील माणुसकी! हवालदार मिलिंद देवरे ठरले देवदूत; भयभीत चिमुकली सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन

मद्यधुंद व्यक्तीसोबत रात्री रस्त्यावर सापडलेल्या तीन वर्षीय बालिकेला पोलिसांनी दिला जीवदानाचा आधार; कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  पोलीस म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी यंत्रणा नाही, तर संकटाच्या क्षणी धावून येणारा विश्वासाचा हात असतो, याची प्रचिती शिक्रापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा आली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोलीत वॉटर राईड बेतली जीवावर; महिलेच्या मणक्याचे चार तुकडे, अर्धे शरीर निकामी

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा  सुटीचा आनंद लुटण्यासाठी सहलीला गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मोराची चिंचोली येथील ‘जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात’ वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले आहेत. व्यवस्थापनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! प्रियांश अपार्टमेंटमध्ये भीषण स्फोट आणि आग; १९ वर्षीय युवकाचे संतापजनक कृत्य.

पुण्यातील धानोरी (ता.हवेली) परिसरातील ‘प्रियांश अपार्टमेंट’ सोसायटीत पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट आणि आगीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय युवकाने सोसायटीतील वाहने पेटवून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. ​१३ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ‘प्रियांश अपार्टमेंट’च्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज…

Read More
Swarajyatimesnews

जयस्तंभ अभिवादन २०२६ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठकिचे आयोजन 

सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी उपस्थित राहण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन पुणे – जयस्तंभ अभिवादन २०२६ निमित्त देशभरातून अंदाजे १० ते १५ लाख अनुयायी १ जानेवारी रोजी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सुविधा , सुरक्षा पूर्वतयारी  करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठकीचे शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलिस स्टेशन,…

Read More
Swarajyatimesnews

सातारा हादरलं! एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने शाळकरी मुलीच्या गळ्यावर ठेवला चाकू, थरारक VIDEO व्हायरल

सातारा: एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने सातारा शहरात (Satara City) अक्षरशः दहशत माजवली. एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून त्याने तिला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे केवळ सातारा पोलीस प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. “महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय? इथे कायद्याची…

Read More
error: Content is protected !!