आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेसाठी धामारीकर सरसावले; ग्रामस्थ-शिक्षकांकडून देणगीचा वर्षाव!
‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘मिशन ५३’ला लोकसहभागाचे बळ उदयकांत ब्राम्हणे धामारी (ता. शिरूर) : गावातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच मिळावे, या उद्देशाने धामारीकरांनी शाळा विकासासाठी एकजूट दाखवली आहे. ‘घरापेक्षा शाळा सुंदर असावी’ हा विचार पुढे ठेवत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियान आणि मिशन ५३ ला ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त…
