
कोलवडी येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ३४.५ सोन्याच्या दागिन्यांसह ठोकल्या बेड्या
युनिट ६ पोलिसांची धडक कामगिरी, सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण याच्यावर २० गंभीर गुन्हे दाखल लोणीकंद (ता.हवेली) कोलवडी, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर व भारती विदयापीठ परिसरात घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण ( वय १९) याला गुन्हे शाखा युनिट-६ कडून शिफातीने …