Swarajyatimesnews

ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी रविंद्र गोसावी यांची बिनविरोध निवड!

सभासदांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासह पारदर्शक कारभार आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणार उदयकांत ब्राम्हणे पुणे : ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या चळवळीत दीर्घकाळ सक्रिय राहून कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी मानद अध्यक्ष तथा खेडचे माजी सचिव रविंद्र चंद्रकांत गोसावी यांची पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) बिनविरोध निवड करण्यात…

Read More
error: Content is protected !!