स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा
सणसवाडी(ता.शिरूर) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मामहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रभारी अजय जी चिकारा, शांभवी शुक्लाजी, नवज्योतसिंग संधूजी (प्रभारी) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव पदी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदी प्रदिप राजेंद्र मेहकरे यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सणसवाडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने पार पाडण्यास सज्ज आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. वरिष्ठांनी दिलेल्या विश्वासाला सदैव पात्र राहीन. – प्रदिप राजेंद्र मेहकरे, नवनियुक्त सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
