
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी बीजेएस महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक संपन्न
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) हे ठिकाण मराठ्यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे व बलिदानाचे तेरावे ज्योतिर्लिंग व राष्ट्र तेजाचे धगधगते अग्निकुंड असून या भूमीत छत्रपती शंभूराजांचे रक्त आणि प्राण मिसळलेले असल्याने या भूमीचे श्रेष्ठ स्थान असून ते प्रेरणादायी आहे. मराठ्यांच्या इतिहासाची रक्तरंजित, चित्तथरारक असे जाज्वल्य पराक्रमाची साक्षीदार असलेली वीरभूमी म्हणजे वढू बुद्रुक असल्याचे प्रतिपादन संभाजी शिवले गुरुजी…