Category: Latest Update
खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉटस्अप हॅक
खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे….
कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर
सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे चहाच्या दुकानात दारू विक्री प्रकरणी एकाला अटक
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील एका चहाच्या दुकानातून होणाऱ्या दारूविक्रीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दारूसाठा जप्त केला. याबाबत पोलीस शिपाई उमेश देविदास जायपत्रे (वय ३२, रा.शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पूणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष गुलाबराव गायकवाड (वय ४७, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Gramin…
कोलवडी येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ३४.५ सोन्याच्या दागिन्यांसह ठोकल्या बेड्या
युनिट ६ पोलिसांची धडक कामगिरी, सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण याच्यावर २० गंभीर गुन्हे दाखल लोणीकंद (ता.हवेली) कोलवडी, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर व भारती विदयापीठ परिसरात घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण ( वय १९) याला गुन्हे शाखा युनिट-६ कडून शिफातीने …
रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करू पिंपळे जगताप ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून. कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासनाला दिला आहे. जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास…
धक्कादायक! सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू
Shocking! Death of snake friend due to snakebite गोंदियाच्या फुलचुर येथील शेकडो सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. अत्यंत विषारी नाग चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(KingCobraIncident) सुनील नागपुरे (वय ४४) असं सर्प मित्राचं नाव आहे. काल रात्री गोंदियाच्या कारंजा येथे…
Only हातात 45 मिनिटं, हसीना कोणाचच ऐकत नव्हत्या, अखेर तो फोन आल्यावर ऐकावचं लागलं?
हा बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी परिस्थिती वेगाने बिघडली. लाखो आंदोलक गोनोभोबोनच्या दिशेने चालून येत होते. गोनोभोबोन हे बांग्लादेशच्या पंतप्रधानांच अधिकृत निवासस्थान आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, हीच आंदोलकांची एकमेव मागणी होती. Post Views: 122
कोरेगाव भीमा येथील किरण कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी निर्णय सर्व आरोपी ११ सावकारांना जामीन
कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या ११ बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामिन मंजूर केले. ( Crime News) आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार…
Maratha Reservation मध्ये आली नवीन ट्विस्ट; फडणवीसांच्या भेटीनंतर Ramesh Kere Patil यांनी दिली प्रतिक्रिया
Maratha Reservation गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservetion) हा मुद्धा अधिकाधीक चिघळत चालला आहे. सुरुवातीला राजकीय वर्तुळात या आरक्षण मुद्द्यावरून अनेकांनी एकमेकांचे पाणउतारे केले जात आहेत. Post Views: 138
वाघोली येथे नॅशनल कॉम्प्युटर सेंटरमध्ये सारथी पुणे व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा व कुणबी उमेदवारांना मोफत संगणक प्रशिक्षणाचे आयोजन
वाघोली (ता.हवेली) सारथी पुणे व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या शासकीय योजनेअंतर्गत, मराठा व कुणबी १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या १० पास उमेदवारांना MKCL च्या जागतिक अद्यावत अभ्यासक्रमासह मोफत कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग ब्युटी अँड फॅशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये दिले…
