Swarajyatimesnews

डोक्यात पहार घालून मुलाने केला जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला.ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी…

Read More
Swarajyatimesnews

पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान

शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले.   दिनांक २३…

Read More
Swarajyatimesnews

वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन

एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More
Swarajyatimesnews

वाघोली करांच्या समस्या अनेक पण त्यांना सोडविणारा हक्काचा उपाय एक – अनिल सातव पाटील

वाघोलीतील पथदिवे, ड्रेनेज, आदी समस्या तत्काळ मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान  वाघोली (ता.हवेली) जनहिताच्या व्यापक व सर्वसमावेशक लोककल्याणकारी कामांचा उंचावणारा आलेख आणि समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा वाढता ओघ हीच जनसेवेची पावती असून समाजकारण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंदात व सुख आणण्यासाठी प्रयत्न करणारा हक्काचा आपला माणूस, निम्म्या रात्रीला मदतीला धावणारा मनातला जन्सवक अशी जनमानसात प्रतिमा निर्माण करणारे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या

मंचर – -माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे धाकटे चिरंजीव विकास किसनराव बानखेले (वय ५२) यांनी गुरुवार, दि. २३ रोजी मंचर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.विकास बाणखेले यांच्या आत्महत्येमुळे मंचरसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुःख व्यक्त करणार येत आहे  विकास किसनराव बाणखेले हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी…

Read More
Swarajyatimesnews

UPSC पूर्व परीक्षेची अधिसूचना जाहीर, 979 पदांची बंपर भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज, 22 जानेवारी रोजी यूपीएससी पूर्व परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 979 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.इच्छूक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न पाहू शकतात. महत्वाचे म्हणजे, यंदा आयोगाने नेहमीपेक्षा जानेवारी महिन्यातच नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत अर्ज प्रक्रिया देखील लवकरच…

Read More
Swarajyatimesnews

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप

वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…

Read More
Swarajyatimesnews

 धक्कादायक ! छत्रपती संभाजीनगरात नायलॉन मांजामुळे ‘पीएसआय’चा गळा चिरला, प्रकृती गंभीर

कर्तव्यावर निघालेल्या पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. (A PSI who was on duty had his throat…

Read More
Swarajyatimesnews

समाजातील प्रत्येक स्त्री ही माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांची रणरागिणी – अध्यक्षा मनिषा गडदे 

शिक्रापूर येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी शिक्रापूर (ता. शिरूर) समाजातील प्रत्येक स्त्री ही माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांची रणरागिणी असून स्वाभिमानाने व आपल्या कर्तुत्वाने स्त्रियांनी ते सिद्ध करायला हवे तसेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांची जागा दाखवून देत प्रत्येक स्त्रिच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायला हवे, स्त्रियांच्या अधिकारांचे रक्षण करत त्यांना समाजात सन्मानाने…

Read More
Swarajyatimesnews

मुंबईत रात्रीची वेळ , शिरूर तालुक्यातील मुलींच्या समोर मोठ्या अडचणी… आणि भावासारखे मदतीसाठी रात्री धावले प्रदीप कंद 

पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील  सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२  मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी…

Read More
error: Content is protected !!