स्वराज्य टाईम्स न्यूज

वाघोलीत आरएमसी मिक्सरची ट्रकची स्कूल बसला धडक

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण अपघातांचे सत्र कायम वाघोली (ता. हवेली)  येथील वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा या भागातील अपघातांच्या सत्राला वाचा फोडली आहे. आरएमसी मिक्सर ट्रकने (काँक्रीट मिक्सर) स्कूल बसला धडक दिली, ज्यामध्ये शाळकरी मुलांचे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

शिरुर: टाकली हाजी (ता.शिरूर) येथील मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध अपंग) यास अनुदान मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्षा जाई खामकर २६ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जाई खामकर यांनी सांगितले की, हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांगांसाठी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी ,पुणे पोलिसांना पत्र

पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन 

पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.     मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

करुणा मुंडेंच्या पुढाकाराने साडे नऊशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळाली नोकरी

स्वराज्य शक्ती सेनेच्या रोजगार मेळाव्यातून ऊस तोड व इतर काबाड कष्ट करणारे हात आता करणार सन्मानाची नोकरी बीड – सुशिक्षित असूनही रोजगाराच्या अभावामुळे काबाड कष्ट करणाऱ्या तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरलेल्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडे नऊशे सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील…

Read More
Swarajya times news

शेतजमिनीत ट्रान्सफार्मर व विद्युत खांब उभारणे विद्युत कंपनीला पडले महागात, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

नाशिक – शेतजमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता ट्रान्सफार्मर आणि विद्युत खांब उभारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आयोगाने विद्युत कंपनीला ट्रान्सफार्मर, खांब आणि विद्युत वाहिन्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत तक्रारदाराला दरमहा पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच,…

Read More
Searajyatimesnews

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनिल सातव यांची स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी कटिबध्द राहणार – अनिल सातव वाघोली (ता.हवेली) येथे रस्त्याची झालेली दुरवस्था,नागरिकांचे होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, सतत जॅम होणारे ट्रॅफिक व नागरिकांना सतावणारी अपघाताची भीती यातून नागरिकांच्या अडचणींना सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करत सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्याने…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे भरला माजी विद्यार्थी मेळावा

सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री नरेश्वर शिक्षण मंडळाच्या मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळेच्या २००७ च्या बॅचचा माझी शाळा, आपलं गेट टु गेदर ,तुमच्या आमच्या आठवणी जागवत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे १७ वर्षांनी  १० वी ‘अ’ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला.     सणसवाडी येथील हॉटेलमध्ये आकर्षक रंगाची रांगोळी काढण्यात आली…

Read More
Swarajyatimesnews

 विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे –  जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे  उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय…

Read More
error: Content is protected !!