Swarajyatimesnews

वाघोलीत प्रीमियर करिअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा दिमाखदार शुभारंभ!

वाघोलीत प्रीमियर करिअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा दिमाखदार शुभारंभ! पुणे: आता पुणे शहराच्या पूर्व भागातील वाघोलीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. IVTCE (OPC) Pvt. या नवनिर्मित संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता बकोरी रोडवरील बीजेएस कॉलेजसमोर, ललवाणी कॅपिटल, वाघोली येथे आयोजित करण्यात आला आहे. युवकांना मिळणार उज्ज्वल…

Read More
Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वी आयोजन: संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन

पुणे, २ ऑगस्ट २०२५: बीजेएस एएससी कॉलेज, वाघोली येथे आज आयएसएएस मुख्यालय आणि आयएसएएस पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठित ‘जे. आयएसएएस परिषद २०२५’ चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या परिषदेने संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून वैज्ञानिक विचार आणि सहकार्याला प्रोत्साहन दिले. या परिषदेत १०० हून अधिक उपस्थिती होती, ज्यात ३५ प्रभावी पोस्टर सादरीकरणे…

Read More
Swarajyatimesnews

बी.जे.एस. महाविद्यालयात नागपंचमीनिमित्त ‘सर्प जनजागृती’ कार्यशाळा उत्साहात संपन्न!

वाघोली (ता.हवेली): नागपंचमीच्या पवित्र आणि पारंपरिक दिवशी, अंधश्रद्धांना छेद देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने ‘सापांविषयी जनजागृती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, IQAC समन्वयक आणि प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. माधुरी देशमुख, तसेच वनस्पतिशास्त्र…

Read More
Swarajyatimesnews

वारकरी शांताराम गव्हाणे यांचे दुःखद निधन; आदर्श कुटुंबप्रमुख हरपला

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून,…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात राजगड येथे भाताच्या शेतीतील चिखलात अडकले ११ ट्रॅक्टर

पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीच्या वेळी एक विचित्र आणि थोडी गंमतीशीर घटना घडली आहे. भात लावण्यासाठी शेतात गेलेला एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर रुतला. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी दहा ट्रॅक्टर आणले, पण दुर्दैवाने तेही त्याच चिखलात एकामागोमाग एक अडकले. यामुळे एकूण ११ ट्रॅक्टर चिखलात फसले!चिखलाचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यांची अडचणया अनपेक्षित घटनेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

Read More
Swarajyatimesnews

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे  महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…

Read More
Swarajyatimesnews

नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले सोमय मुंडे पुण्याचे नवे पोलिस उपआयुक्त

पुणे:राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आणि नक्षलवादी विरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त (DCP) म्हणून बदली झाली आहे. लातूरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती, मात्र अवघ्या एका महिन्यात त्यांची पुन्हा बदली होऊन ते थेट पुणे शहरात…

Read More
Swarajyatimesnews

राज्यातील वीज ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’; पहिल्यांदाच पाच वर्षांत दर कमी होणार!

महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या वर्षी वीज दरात १०…

Read More
error: Content is protected !!