सणसवाडी येथील सोनल खोले या महिला उद्योजक तरुणांसमोर आदर्श उदाहरण – आमदार अशोक पवार
सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, सणसवाडी युनिट – १ आणि युनिट – २ चे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामीण भागातील नवउद्योजकांनी व्यवसायात सचोटी,चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते यासाठी भूमिपुत्रांनी व युवकांनी पुढे यायला हवे.नोकरी शोधणारा नव्हे तर उद्योग उभरणारा व्हायला हवे…