Swarajyatimesnews

विलास बत्ते यांची भाजप शिरूर बेट मंडल सरचिटणीसपदी निवड

रांजणगाव गणपती परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष!रांजणगाव गणपती   स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा   भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर अंतर्गत शिरूर बेट मंडलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भाजपचे सक्रीय कार्यकर्ते विलास रावसाहेब बत्ते यांची सरचिटणीस (महामंत्री) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बेट मंडल परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा…

Read More
error: Content is protected !!