कै. ताईबाई ज्ञानोबा हरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विठ्ठलवाडीत गुरुवारी कीर्तन सोहळा!
ह.भ.प. कबीर महाराज अटार यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे गावरे परिवाराचे आवाहन विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे कै. ताईबाई ज्ञानोबा हरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी धार्मिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला हिंदू धर्मभूषण ह.भ.प. कीर्तनकार कबीर महाराज अटार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांची…
