एका जिद्दी संकल्पनेतून ५३ शाळांच्या परिवर्तनाची मुहूर्तमेढ; प्रफुल्ल शिवले यांच्या ‘मिशन-५३’ची जिल्हा परिषदेकडून दखल!
तीन महिन्यांत ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास; अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ ५३ शाळांना देणार भेटी; सर्वसाधारण सभेत अभियानाच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव उदयकांत ब्राम्हणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक स्तरावरील शिक्षणाची संधी मिळावी, या ध्यासातून जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी पाबळ-केंदूर गटात सुरू केलेल्या ‘मिशन-५३’ची आता पुणे जिल्हा परिषदेनेही विशेष दखल घेतली आहे….
