Swarajyatimesnews

मुलासारखी सेवा, मन जिंकणारी व्यवस्था, भाविकांकडून पै. किरण साकोरे यांच्या यात्रेची पुन्हा एकदा भरभरून प्रशंसा

बाळूमामा , आई जगदंबे तुमच्या भंडार कुंकवाने आमचा मळवट भरला तसा आमच्या किरणच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागू दे या लेकराची आई स्वप्ने पूर्ण कर पेरणे फाटा (ता. हवेली): काशी-अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर प्रदीपदादा कंद युवा मंच आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेलाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पै….

Read More
Swarajyatimesnews

माझे रेकॉर्ड मोडत पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर ’ मतांनी किरण साकोरे निश्चित विजयी होतील – प्रदीप विद्याधर कंद

पुणे जिल्ह्यात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा विकास किरण साकोरे करतील असा विश्वास प्रदिप विद्याधर कंद यांनी व्यक्त केला. पेरणे फाटा (ता. हवेली) – “पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा माझा रेकॉर्ड पै. किरण साकोरे निश्चित मोडतील. पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर’ मतांनी विजयी होणारा उमेदवार म्हणजे किरण साकोरे,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे…

Read More
Swarajyatimesnews

भक्तिभाव, संघटन व सेवेमुळे साकोरे झाले जनतेच्या हृदयाचे किरण

काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद  लोणीकंद (ता. हवेली) दि. १३ नोव्हेंबर : “सेवा हीच साधना आणि भक्ती हेच जीवनाचे सौंदर्य!” या भावनेचा  प्रत्यय  लोणीकंद-पेरणे परिसरातील मायबाप जनतेला आला आहे. पै. किरण संपत साकोरे यांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून सुरू झालेल्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला हडपसर रेल्वे स्थानकावरून आज सायं….

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…

Read More
Swrajyatimesnews

जय श्री राम नमन तुज दशरथ नंदना, पूर्ण होवो पै.किरण साकोरे यांच्या सर्व मनोकामना 

अयोध्येत दर्शनावेळी यात्रेकरूंचे प्रभू श्री रामांकडे साकडे अयोध्या/पुणे:दि.१० नोव्हेंबर लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परीवार यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या शेवटी यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पै.किरण साकोरे यांच्या परिवारासोबत अयोध्येत परमेश्वर प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले….

Read More
Swarajyatimesnews

काशी-अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – प्रदिप विद्याधर कंद यांचा विश्वास

“जनता जनार्दनाचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” – पै. किरण संपत साकोरे पुणे,हडपसर रेल्वे स्थानकावरून देवदर्शन यात्रेचे काशी-अयोध्याकडे भव्य प्रस्थान हडपसर (ता. हवेली) : सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै….

Read More
error: Content is protected !!