Swarajyatimesnews

धक्कादायक ! सणसवाडीत महिलेवर बलात्कार

दिनांक ५ मार्च  – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
Swarajyatimesnews

गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार – महसूलमंत्री बावनकुळे

राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात महसूल सहाय्यक महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजारांची  लाच घेताना अटक

इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५  हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन…

Read More
Swarajyatimesnews

खेड मधील बहुळ येथे घरावर सशस्त्र दरोडा, दोघांना चाकूने भोकसले  घराची फरची रक्ताने लाल

पुणे – बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर…

Read More
Swarajyatimesnews

शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न 

बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे  दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…

Read More
Swarajyatimesnews

रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून

 हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू

कार रिक्षाला स्पर्श झाल्यावर सॉरी म्हणाले पण रिक्षा चालकाने पाठलाग करून केली मारहाण बेळगाव – खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ ही धक्कादायक घटना घडली. फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार, लहू मामलेदार (वय ६९), कामानिमित्त बेळगावला आले असताना, त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना सॉरी म्हणत कार घेऊन निघून जाण्याचा निर्णय घेतला. लॉजजवळ कार पार्किंग करत असताना रिक्षाचालकाने…

Read More
Swarajyatimesnews

प्रेरणादायी! दगड फोडणाऱ्याचा पोरगा झाला अधिकारी…

चपरासी झाला तरी चालेल या वडिलांच्या शब्दांनी घडवला सरकारी अधिकारी दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात.मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाघोलीत चापट मारल्याच्या रागातून कंटेनर चालकाने दुसऱ्याला चाकाखाली चीरडल्याने जागीच मृत्यू

हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर  वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…

Read More
error: Content is protected !!