Swarajyatimesnews

प्रफुल्लित ज्ञानमंदिर अभियानाला शिक्षकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शिक्षकांकडून ११ हजार १११ रुपयांचा धनादेश; ‘माझी शाळा, माझा अभिमान’चा नारा उदयकांत ब्राम्हणे केंदूर-पाबळ गटातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रफुल्लित ज्ञानमंदिर’ अभियानाला शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत करंदी येथील केंद्रशाळेच्या प्रांगणात करंदी परिसरातील…

Read More
error: Content is protected !!