सणसवाडीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा, आपत्ती मित्रांचा सन्मान
माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण; सामाजिक कार्यासह शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव सणसवाडी (ता. शिरूर) : सणसवाडी येथील मयूरनगरच्या दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी सन्मान समारंभात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या वेळी माजी आमदार अशोक पवार…
