ठिकाण बदलले, राज्य बदलले, हरियाणात लपले; पण शिक्रापूर पोलिसांनी शोधून काढले!
डिंग्रजवाडीतील पाच लाखांचे सर्व्हे मशिन चोरीप्रकरणी दोघांना अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तांत्रिक तपासाच्या जोरावर आंतरराज्यीय कारवाई उदयकांत ब्राम्हणे शिक्रापूर (ता. शिरूर) चोरी केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आरोपींनी राज्य बदलले, ठिकाण बदलले आणि हरियाणात जाऊन आश्रय घेतला; मात्र शिक्रापूर पोलिसांची तपासाची चक्रे थांबली नाहीत. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर अखेर आरोपींचा…
