Swarajyatimesnews

दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम… आम्ही पै. किरण साकोरे यांच्या पाठीशी ठाम

भरतवाडी (ता. हवेली)  येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता याबाबत नागरिकांनी पैलवान किरण साकोरे यांच्याशी संवाद साधला असता काही तासांमध्येच कामाला सुरुवात करण्यात आली व शेतकऱ्यांनी किरण साकोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याचबरोबर आगामी काळात तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला यावेळी शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम म्हणूनच आम्ही पैलवान किरण…

Read More
Swarajyatimesnews

प्रदिप दादांची अचूक निवड! पै. किरण साकोरे यांच्याकडून बुर्केगाव-वाडे बोल्हाई शिवरस्त्याचे मुरुमीकरण

आश्वासनांचा पाऊस नव्हे, कामाचा धडाका; शब्दाला जागणारा, हाकेला धावणारा आपला हक्काचा माणूस म्हणून किरण साकोरेंना जनतेचा पाठिंबा बुर्केगाव (ता.हवेली): पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटासाठी पैलवान किरण साकोरे यांची निवड करून आपल्या दूरदृष्टीची व अचूकतेची प्रचिती दिली आहे. प्रदीप कंद यांचा विश्वास सार्थ ठरवत, पै. किरण साकोरे यांनी…

Read More
Swarajyatimesnews

तोच उत्साह, तोच जल्लोष, भाविकांच्या उदंड प्रतिसादात किरण साकोरे यांच्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे भव्य प्रस्थान

हडपसर रेल्वे स्थानक हरहर महादेव–जय श्रीरामच्या घोषणांनी हडपसर (ता. हवेली), दि. २० नोव्हेंबर – लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जनतेच्या मनात मुलासारखे स्थान मिळवलेल्या पै. किरण साकोरे यांच्या काशी-अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेस आज हडपसर स्थानकावरून भव्य प्रस्थान केले. रेल्वे स्थानकात भाविकांनी  “हर हर महादेव… जय श्रीराम… जयघोष करत  पूर्ण होवो किरण साकोरे यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरेंच्या सेवाभावी यात्रेतून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ 

धूप, दीप आणि भक्तीचा महासंगम, वाराणसीतील गंगा आरतीचा पेरणे लोणीकंद गटातील भाविक भक्तांनि घेतला स्वर्गीय अनुभव वाराणसी, ७ नोव्हेंबर : वाराणसीच्या पवित्र घाटावर संध्याकाळचा काळोख उतरू लागला तसा गंगेच्या लहरींवर हजारो दिव्यांचा प्रकाश नाचू लागला. शंखध्वनी, घंटानाद आणि मंत्रोच्चारांच्या गजरात वातावरण पवित्रतेने भारून गेले. त्या दिव्य क्षणी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे…

Read More
Swarajyatimesnews

काशी-अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार – प्रदिप विद्याधर कंद यांचा विश्वास

“जनता जनार्दनाचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” – पै. किरण संपत साकोरे पुणे,हडपसर रेल्वे स्थानकावरून देवदर्शन यात्रेचे काशी-अयोध्याकडे भव्य प्रस्थान हडपसर (ता. हवेली) : सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै….

Read More
error: Content is protected !!