स्वराज्य राष्ट्र न्यूज

आमदार अशोक पवार यांच्याहस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे दिव्यांगांना वाटप

राज्यातील पहिली ग्रामपंचायत जिने दिव्यांगांना त्यांचा संपूर्ण निधी दिला – धर्मेंद्र सातव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करणारी व सगळा निधी देणारी ग्राम पंचायत असून इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा 

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये  जागतिक फार्मासिस्ट दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरेगाव भीमा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करून पथनाट्य सादर केले. तसेच स्थानिक मेडिकल शॉपमधील फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा येथे शिक्रापूर पोलिसांचे सशस्त्र संचलन

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालन व दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.कोरेगाव भिमा येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.ग्राम…

Read More
Swarajyatimesnews

आली गवर आली.. सोन पावली आली..! कोरेगाव भिमा येथे गौराईचे मोठ्या भक्तिभावात स्वागत..

कोरेगाव भिमा येथे शिनगारे कुटुंबियांकडून आकर्षक देखावा,सुग्रास भोजनासह रांगोळ्या, सडा शिंपण, पारंपारीक वेशभूषा, फेर धरत, गाणी म्हणत गौराईचे स्वागत    कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे आली गवर आली.. सोन पावली आली..! अशी गौरी गीते गात  गौराईचे आवाहन करण्यात आले.  दारी आलेल्या गौराईला लिंबलोण करत सुवासिनिंनी माहेरवाशिणी गौराईचे मंगळवारी (दि. १०) घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी गाळ्यामध्ये, रस्त्यावर 

तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई  पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी…

Read More
Swarajyatimesnews

जिल्हा स्तरीय नाट्य सपर्धेत कोरेगाव भिमा येथील शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम

कोरेगाव भिमा गावच्या शिरपेचात नाट्य स्पर्धेतील प्रत्म क्रमांकाचा मनाचा तुरा कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सदर करत प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर 

सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…

Read More
error: Content is protected !!