धानोरे येथे श्री संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी
संत सावता माळी यांचे सोलापूर जिल्ह्यातील जन्मगाव अरणगाव ते पुणे जिल्ह्यातील धानोरे शेरीवस्ती येथे २१० किलोमीटर आणली मशाल धानोरे (ता. शिरूर) येथील शेरी वस्ती श्री. संत सावतामाळी तरुण मंडळ शेरीवस्ती आयोजित श्री संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य ज्योत सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. श्री संत सावतामाळी तरुण मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी श्री. संत सावतामाळी…