शिवहर्ष कंद यांची आंतरराष्ट्रीय भरारी, लोणीकंदच्या सुपुत्राचा विदेशात डंका
‘माझं शिक्षण नोकरीसाठी नाही, भारताच्या ग्रामीण भागासाठी व शेती विकासासाठी!’ – हर्ष कंद लोणीकंद (ता.हवेली) -“स्वप्न मोठी पाहा, पण तुमची मुळे कधीही विसरू नका!” – ही प्रेरणा मनात घेऊन शिवहर्ष प्रदीप कंद या ध्येयवेड्या तरुणाने महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतून थेट अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उत्तुंग भरारी घेतली. केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या शिक्षणाच्या जोरावर समाजासाठी काहीतरी भव्य करण्याच्या…
