हृदयद्रावक! बाळाचं थाटात बारसं झालं; दूध पिऊन बाळ झोपलं, अन् झोपेतच बाळाने अखेरचा…
नीरव’च्या हास्याने भरलेलं घर काही तासांतच थिजलं… ज्याचं बारसं मोठ्या थाटात झालं, तो चिमुकला झोपेतच अनंताच्या प्रवासाला! रत्नागिरी – ज्याच्या जन्मावर काही वेळापूर्वी जल्लोष झाला होता, त्या चिमुकल्याचे गार झालेले अंग पाहून कुटुंबावर कोसळलेले दु:खाचे आभाळ, रत्नागिरीतील ही घटना प्रत्येक मात्या-पित्याच्या काळजाला चिरणारी ठरली आहे. घरात बाळ आलं, म्हणून सगळे आनंदात होते. त्या आनंदमय वातावरणात…
