![धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार स्वराज्य टाइम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/09/IMG_20240904_174249-600x400.jpg)
धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला शिरूर पोलिसांनी…