उरुळी कांचन येथे प्रचंड वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा..वाहतूक पोलिसांच्या गलथान कारभाराने नागरिक हैराण
एलाईट चौकापासुन दोन्ही बाजुने विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी बेशिस्त वाहन चालकांवर होणार का कारवाई ?ऐन दिवाळीत उरुळी कांचन येथील वाहतुक कोंडीचे रेकोर्ड ब्रेक, चार ते पाच किलोमीटर रांगाच रांगा प्रतिनीधी : नितीन करडे उरुळी कांचन (ता.हवेली) येथील वाहतुक पोलीसांच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे सोलापुर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने ऐन दिवाळी सणाच्या पाडवा…