शिरूरमध्ये ऊसतोडणी कामगारांच्या कोपीत ट्रॅक्टर घुसल्याने पती-पत्नी जागीच ठार
शिरूर तालुक्यात एक भाषण अपघाताची घटना समोर आली आहे. ऊसतोड कामगारांच्या कोपीमध्ये भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर घुसून झालेल्या भीषण अपघातात कोपीत झोपलेले ऊसतोडण कामगार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास नीर्वी येथील कणसे वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ड्रायव्हरवरला अटक…
