लोणीकंद पोलिसांनी हवेत गोळीबार करून मारहाण करणारे १२ तासात केले जेरबंद
एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. लोणीकंद पोलिसांनी १२ तासात मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली.ओंकार अंकुश लांडगे (वय-२५ वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-२९ वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली. गुन्हा…
