कोरेगाव भीमा येथील किरण कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी निर्णय सर्व आरोपी ११ सावकारांना जामीन
कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या ११ बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामिन मंजूर केले. ( Crime News) आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार…