
तू लक्ष्मी होती..मला तिला मारायचं नव्हत..पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता..
नवऱ्याने कात्रीने बायकोचा गळा चिराल्यावर बनवला व्हिडिओ पुणे – पुण्यातील एक धक्कादायक घटना घडली असून मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गिते हिच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरला. आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं.यानंतर पतीने व्हिडिओ बनवत आपण पत्नीची हत्या का केली याबाबत माहिती दिली. खोलीभर रक्ताचा रक्तच रक्त…