शेतजमिनीत ट्रान्सफार्मर व विद्युत खांब उभारणे विद्युत कंपनीला पडले महागात, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
नाशिक – शेतजमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता ट्रान्सफार्मर आणि विद्युत खांब उभारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आयोगाने विद्युत कंपनीला ट्रान्सफार्मर, खांब आणि विद्युत वाहिन्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत तक्रारदाराला दरमहा पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच,…