
Category: Uncategorized

धक्कादायक! पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
पुण्यात एक धक्कादायक घटन घडल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.दहावीतील विद्यार्थ्यांवर शिक्षिकेने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) २७ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.A shocking incident in Pune has shaken the education sector. A sensational incident of a teacher abusing a class 10 student…

श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिठाई, भोजन व किरानाचे वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील श्री संत गाडगेबाबा लॉन्ड्री असोसिएशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे जप्त विविध ठिकाणी गरजूंना किराणा साहित्य तसेच विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समजोपायोगी पुण्यतिथी करण्यात आली. आनंद आश्रम शाळा येथे मिठाई वाटप कार्यक्रम…

धक्कादायक! पुण्यात हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना नाष्ट्याऐवजी दिला चोप
ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून वाद, फावड्यानेही करण्यात आली मारहाण हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना…

धक्कादायक! राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्यांच्या खुनाने परिसर हादरला, बॅरलमध्ये आढळले मृतदेह
राजगुरुनगर (ता. खेड): वाडा रस्त्यावरील एका वर्दळीच्या वस्तीत दोन लहान चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. नऊ आणि आठ वर्षांच्या या सख्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये सापडले. गुरुवारी (ता. २६) उघड झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दुपारी या दोन बहिणी…

धक्कादायक! अपहरण करून प्रेयसीच्या मुलाला निर्दयीपणे संपवलं अन् स्वतःही घेतला गळफास
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे एका प्रियकराने बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत मनोवृत्तीच्या प्रियकराने प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार १५ दिवसानंतर उघड झाल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून १२ वर्षीय विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची…

शौर्यदिनानिमित्त संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोरेगाव भीमा जय स्तंभाची ऐतिहासिक सजावट करण्यात येणार
कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याचे २०५ वे वर्ष तर भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी जय स्तंभास विशेष अशी सजावट करण्यात येणार असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय स्तंभावर उजाळा देण्यात येणार असून जय स्तंभावर पंचशीलाच्या चौकटित भारतीय संविधानाचा गौरवशाली सन्मान करण्यात येणार असून संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त…

धक्कादायक ! शिक्रापुरात जुन्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणाऱ्या एकाला मोटार दुरुस्तीच्या कारणाने बोलावून घेत जुन्या वादातून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणारे अजितकुमार जैसवार घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन मोटार दुरुस्ती…

कंत्राटी लीपिकाची कमाल ! पगार १३ हजार, क्रीडा विभागाचे २१ कोटी हाडपत गर्ल फ्रेंड ला कोट्यावधीचा फ्लॅट दिला भेट…
कंत्राटी लीपिकाने अवघा १३ हजार रुपये पगार असताना क्रीडा विभागाचे २१ कोटी हडपले असून त्यासाठी त्याने बनावट ई मेल आय डी, बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करत शासनाची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल असून पदवीपर्यंत शिकलेला हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास)ने अवघ्या ११ महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही…

मद्यधुंद डंपर चालकाने वाघोली फुटपाथवरील ९ जणांना चिरडलं: तिघांचा मृत्यू, सहा जखमी
वाघोली (ता.हवेली) पुण्यातील वाघोली परिसरातील केसनंद फाट्यावर एका भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.(Wagholi (Haveli) A speeding dumper crushed nine people sleeping on the pavement…

कोरेगाव भिमा येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळणारा प्राणी सिंह नव्हे तर बिबट्याच – स्मिता राजहंस
कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वन विभागाने मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे…