स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भीमा येथील किरण कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी निर्णय सर्व आरोपी ११ सावकारांना जामीन

कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या ११ बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामिन मंजूर केले. ( Crime News) आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार…

Read More
स्वराज्य टाइम्स

इंस्टावर मुलाच्या नावे फेक अकाउंट बनुवून मैत्रिणीची केली चेष्टा…मुलीने घेतला गळफास

इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या चेष्ठेमुळं संबंधित मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.यामुळं सोशल मीडियावरुन सुरु असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे. साताऱ्यात ही घटना घडली आहे.एका मुलीनं मनिष नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केलं आणि या अकाऊंटवरुन आपल्या…

Read More
स्वराज्य टाइम्स

लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) यांनी तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख  रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा…

Read More
स्वराज्य टाइम्स

शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड, सचिन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल शिक्रापूर (ता.शिरूर) येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)…

Read More
स्वराज्य टाइम्स

Foreigner Woman In Sindhudurg : धक्कादायक पायात साखळी, झाडाला बांधलेलं, 3 दिवस विदेशी उपाशी, महिलेसोबत सिंधुदुर्गात गंभीरप्रकार

https://swarajyatimesnews.com/foreigner-woman-in-sindhudurg/246/ सिंधुदुर्ग : Foreigner Woman In Sindhudurg सिंधुदुर्गातील एका घनदाट जंगलात विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जंगलात विदेशी महिला का गेली होती? तिकडे तिला झाडाला कोणी बांधली असेल? असा प्रश्न नागरिक आणि पोलिसांना पडला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल या घनदाट…

Read More
स्वराज्य टाइम्स

पुण्यात तिहेरी हत्याकांड, गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू, प्रेयसीच्या मृतदेहा सोबत दोन मुलांना नदीत फेकले

इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू पुणे – अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकताना महिलेच्या दोन लहान मुलांनी टाहो फोडल्याने दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना ६ ते ९ जुलै २०२४  दरम्यान घडली आहे. याप्रकरणी…

Read More

गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये

गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये पत्नीने केला पतुविरिद्ध गुन्हा दाखल पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले. यासह एकूण तीन कोटी ७४ लाख…

Read More
error: Content is protected !!